शेतकरी आंदोलनामुळे शाहिदच्या शूटिंगला लागला ब्रेक | Shahid Kapoor Shooting Cancel | Bharat Bandh

शेतकरी आंदोलनामुळे शाहिदच्या शूटिंगला लागला ब्रेक | Shahid Kapoor Shooting Cancel | Bharat Bandh

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरच्या जर्सी या सिनेमाचं शूटिंग सध्या चंदिगडमध्ये सुरू आहे. आता या सिनेमाच्या शूटींगला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. आज भारत बंद असल्यामुळे चंदिगडमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. त्यामुळे या परिस्थितीत सिनेमाचे उर्वरित शूटिंग पूर्ण करणे खूप कठीण जाणार आहे. त्यामुळे या संपूर्ण चित्रपटाच्या टिमने आपला मोर्चा आता थेच देहरादूनला वळवला आहे. काय आहे यामागचे नेमके कारण त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatcnxfilmy #Shahidkapoor #Bollywoodactor #Bharatbandh #Farmersprotestbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:47

Your Page Title