कंगना आणि दिलजीत यांच्यात ट्विटर युद्द | Kangana Ranaut And Diljit Dosanjh | Entertainment News

कंगना आणि दिलजीत यांच्यात ट्विटर युद्द | Kangana Ranaut And Diljit Dosanjh | Entertainment News

अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा नव्या वादामध्ये अडकली आहे. तिचं ट्विटर वॉर संपूर्ण जगाला माहित आहे. राजकारणापासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांशी ती ट्विटरवरून पंगा घेताना आपल्याला दिसते. सध्या कंगनाचं गायक-अभिनेता दिलजीत दोसांझसह ट्विटरवॉर रंगताना आपल्याला दिसत आहे. कंगनाचं दिलजीत सिंह बरोबर ट्विटर युद्ध कसं सुरू झालं त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmatcnxfilmy #Kanganaranaut #Entertainmentnews #Diljitdosanjhbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 04:34

Your Page Title