दिल गार्डन गार्डन हो गया | Ashwini Bhave Kitchen Garden | Marathi Entertainment | Lokmat CNX Filmy

दिल गार्डन गार्डन हो गया | Ashwini Bhave Kitchen Garden | Marathi Entertainment | Lokmat CNX Filmy

अनेक सेलिब्रिटी आपल्या किचन गार्डनमध्ये अनेक भाज्यांची लागवड करुन फ्रेश व्हेजिटेबलची लज्जत अनुभवत असतात. मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावेदेखील अशाच फ्रेश व्हेजिटेबलला पंसती देते. त्यामुळेच तिने अमेरिकेत एक किचन गार्डन तयार केलं आहे. या किचन गार्डनमध्ये तयार झालेल्या अनेक व्हेजिटेबलची माहिती ती इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून देत असते. काही भाज्यांची तर तिने पहिल्यांदाच लागवड केली आहे. त्यामुळे तिच्या किचन गार्डनमध्ये कोणकोणत्या भाज्या आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatcnxfilmy #Ashwinibhave #Garden #Vegetables #America #Gogreen br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 06:50

Your Page Title