ज्येष्ठ संशोधक, लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन| Dr. Gail Omvedt passes away| Sakal Media |

ज्येष्ठ संशोधक, लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन| Dr. Gail Omvedt passes away| Sakal Media |

ज्येष्ठ संशोधक, लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन| Dr. Gail Omvedt passes away| Sakal Media |br आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱ्या जेष्ठ संशोधक -लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळीमध्ये पायाला भिंगरी लावून झपाटल्या सारखे काम करणाऱ्या विचारवंत कार्यकर्त्या गेल ऑम्व्हेट यांचे बुधवारी वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवार ता. २६ रोजी सकाळी १० वा. कासेगाव जि. सांगली येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.br #Dr.


User: Sakal

Views: 441

Uploaded: 2021-08-25

Duration: 01:13

Your Page Title