या जन्मी नाही भेटता आलं पण... | Nitish Chavan Fans Death | Lokmat CNX Filmy

या जन्मी नाही भेटता आलं पण... | Nitish Chavan Fans Death | Lokmat CNX Filmy

झी मराठी वरील प्रसिद्ध लागिर झालं जी या मालिकेमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता नितिश चव्हाणने आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या बळावर लाखो प्रेक्षकांना आपलंस केलं. उत्तम अभिनयाने त्याचा खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला होता. अभिनेता नितिश चव्हाणची सुद्धा अशीच एक चाहती होती. त्याला भेटण्याची तिची खूप ईच्छा होती. पण अखेरीस या जगाचा निरोप घेण्याआधी त्याला भेटण्याची तिची ईच्छा अपूर्णच राहिली.br br #Lokmatcnxfilmy #Nitishchavan #Marathiactorbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:02

Your Page Title