Madhubalaच्या अदेवर संस्कृती फिदा | Sanskruti Balgude Painting | Lokmat CNX Filmy

Madhubalaच्या अदेवर संस्कृती फिदा | Sanskruti Balgude Painting | Lokmat CNX Filmy

बॉलीवूडची ‘अनारकली’ म्हणजे एव्हरग्रीन मधुबालाच्या प्रेमात कोण पडणार नाही? आजही तिच्या सौंदर्याची जादू कायम आहे. भल्याभल्यांना तिनं भुरळ घातली आहे. अगदी माधुरी दीक्षितपासून श्रीदेवीपर्यंत अनेकांनी तिला फॉलो केलं आहे आणि यात मराठी सिनेसृष्टीदेखील मागे नाही.. मधुबालाच्या अदेवर मराठी तारकादेखील फिदा आहेत. त्यामुळे मराठमोठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने मधुबालाचं एक सुंदर पेंटिंग तयार केलं आहे. पाहूयात त्याची एक झलक...br br #lokmatcnxfilmy #Madhubala #SanskrutiBalgude br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:32

Your Page Title