जिजाऊंच्या भूमिकेत निना कुलकर्णी | Swarajya Janani Jijamata | Neena Kulkarni | Lokmat CNX Filmy

जिजाऊंच्या भूमिकेत निना कुलकर्णी | Swarajya Janani Jijamata | Neena Kulkarni | Lokmat CNX Filmy

शिवबांना स्वराज्याचा राजा होताना जिजाऊंनी न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे दिले हे यात दाखवण्यात आले आहे.शिवबांनी आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहेया मालिका लवकरच काही बदल होणार असून जिजामातांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी दिसणार आहे.नीना कुळकर्णींसारखी दिग्गज अभिनेत्री जिजाऊंची भूमिका साकारायला सज्ज झाल्यात. त्यामुळे नीना कुळकर्णी जिजाऊंची भुमिका कश्या साकारणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत,br br #Lokmatcnxfilmy #neenakulkarni #SwarajyaJananiJijamata br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 01:41

Your Page Title