बॉलिवूडमधला हा कलाकार आहे बेरोजगार | Singer Mika Singh | Lokmat CNX Filmy

बॉलिवूडमधला हा कलाकार आहे बेरोजगार | Singer Mika Singh | Lokmat CNX Filmy

आपल्या देशामधील अनेक नागरिक हे लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाले आहेत. यांमध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगचा सुद्धा समावेश आहे. मिका सिंगने त्याच्या आगामी सयोनी या सिनेमासाठी एक पप्पी हे गाणे गायले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून मला काहीच काम मिळालेले नाही आहे. त्यामुळे मी आता बेरोजगार झालो आहे. br br #Lokmatcnxfilmy #Mikasingh #Singerbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 01:52