KBC मूळे अनमोलचं झालं स्वप्न पूर्ण | Anmol Shastri | KBC Season 12 | Children Special Week

KBC मूळे अनमोलचं झालं स्वप्न पूर्ण | Anmol Shastri | KBC Season 12 | Children Special Week

केबीसी १२ मध्ये या आठवड्यात स्टुडंट स्पेशल वीक साजरा केला जात आहे,यासाठी देशभरातून ८ प्रभावित विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे,या ८ मध्ये गुजरात मधील भरुच येथली अनमोल शास्त्री याची निवड करण्यात आलीय,अनमोल आपल्या आयुष्यात काही स्वप्न पहातोय ते पुर्ण करण्याची संधी त्याला या केबीसी मध्ये मिळाली,या खेळा दरम्यान बीग बी अमिताभ बच्चन यांनी अनमोलला जिज्ञासची उपाधी दिली, अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ =br #lokmatcnxfilmy #KBCSeason12 #AnmolShastri #amitabhbachchanbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:13