मराठी सेलिब्रिटींचे भाऊबीज आणि पाडवा | Marathi Celebrities Diwali 2020 Celebration | Entertainment

मराठी सेलिब्रिटींचे भाऊबीज आणि पाडवा | Marathi Celebrities Diwali 2020 Celebration | Entertainment

यंदाच्या दिवाळीला भाऊबीज आणि पाडवा हे दोन्ही एकत्र आल्यामुळे एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होता. भाऊबीज म्हणजे भाऊ आणि बहिणीच एक अतुट नाते असते, तर पाडव्याला पत्नी आपल्या पतीला ओवाळते. त्यामुळे या दिवसांचे महत्व खूप असते. यांमध्ये मराठी कलाकार सुद्धा मागे नव्हते. मराठी कलाकारांनी देखील आपल्या भाऊ-बहिण, पती-पत्नी यांच्याबरोबर फोटो काढत सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची देखील चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे मराठी कलाकारांनी भाऊबीज आणि पाडवा कसा साजरा केला आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmatcnxfilmy #SharmishthaRaut #TejasDesai #MarathiCelebrities #Entertainmentnews #Dhanashrikadgaonkar #Shivthackeray #Prarthanabehere #Ishakeskar #Rishisaxena br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:14

Your Page Title