पहाटे ३ ते साडेतीनच्यामध्ये काय घडते ? Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

पहाटे ३ ते साडेतीनच्यामध्ये काय घडते ? Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

आपण जेव्हा गाढ झोपी गेलो असतो तेव्हा पृथ्वीवर एक वेगळाच बदल घडत असतो. रोज पहाटे तीन ते साडेतीच्या मध्ये जे काही घडत असते त्याला ब्रम्हमूहर्त असे म्हणतात. ब्रम्हमूहर्त म्हणजे नक्की काय याचे सुंदर विश्लेषण सद्गुरुंनी या व्हिडीओमध्ये केले आहे. आपण रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असतो तेव्हा नेमका काय बदल होतो आहे हे आपल्याला समजत नाही. आपण तीन ते साडेतीनच्यामध्ये ऊठून बसल्यावर आपल्याला नेमका काय बदल घडतो आहे याचा अंदाज येईल. म्हणून सद्गुरुंनी पहाटे ३ ते साडेतीनच्यामध्ये काय घडते ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Sadhguru #LokmatBhakti #motivationvideobr Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 05:52

Your Page Title