धार्मिक उग्रवाद का पसरतो ? Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

धार्मिक उग्रवाद का पसरतो ? Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

माणसाने पुढील दोन वर्षामध्ये धार्मिकतेबाबत योग्य विचार केला तर पुढे दहा वर्ष समाजामधील अनेक नागरीक धर्माच्या बाबत योग्य तो विचार करतील अशी आशा आहे. धार्मिक उग्रवाद पसरवण्यासाठी आपणच मलभूत कारण आहोत. समाजामध्ये धर्माचा योग्यो तो प्रसार करण्याएवजी आपण धर्मांवरूनच आपापसांमध्ये वावदविवाद करत असतो. त्यामुळे धार्मिक उग्रवाद पसरला जातो. म्हणून सद्गुरुंनी धार्मिक उग्रवाद का पसरतो ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा - br br #Sadhguru #LokmatBhakti #motivationvideobr Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 07:34

Your Page Title