'ती' म्हणजे प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम | Subodh Bhave and Manjiri Bhave | Lokmat CNX Filmy

'ती' म्हणजे प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम | Subodh Bhave and Manjiri Bhave | Lokmat CNX Filmy

मराठी सिनेष्टीतली स्टार अभिनेता सुबोध भावेने इन्स्टाग्रामवर एक प्रेमळ पोस्ट लिहली आहे ....प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम.. अशी रोमॅण्टिक पोस्ट त्याने लिहली आहे. सुबोधच्या पत्नीचा मंजिरीचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे सुबोधने या प्रेमळ शुभेच्छा तिला इन्स्टाग्रामवर दिल्या आहेत हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत br br #lokmatcnxfilmy #Cnxfilmy #SubodhBhave #ManjiriBhave br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:17