क्रांती रेडकरची अनोखी अदा | Kranti Redkar Photoshoot | Lokmat CNX Filmy

क्रांती रेडकरची अनोखी अदा | Kranti Redkar Photoshoot | Lokmat CNX Filmy

मराठी स्टार्सच्या इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटींचे नाना रंग पाहायला मिळतात...कधी त्यांच्या मजा मस्तीचे, कधी त्यांच्या एक्स्ट्रा अक्टिव्हिटीचे....अभिनेत्री क्रांती रेडकरदेखील इन्स्टावर नेहमीच अक्टिव्ह असेत मात्र आपल्या हटके अंदाजामध्ये…आपला स्टाईलिश अंदाज ती नेहमीच इन्स्टावर दाखवते. इन्स्टावर तिचे वेगवेगळे व्हिडिओ नेहमीच ट्रेण्ड होत असतात..तसंच क्रांती ही गुरुदत्त् आणि गीतादत्त यांची खूप मोठी फॅन आहे.....त्यामुळे त्या दोघांबद्दलच्या भावनादेखील ती इन्स्टावर व्यक्त करताना दिसते.br br #KrantiRedkar #InstaPhotoshoot #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 4

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:24

Your Page Title