सोनाली निघाली लंडनला | Sonali kulkarni Going London For Shooting | Lokmat CNX Filmy

सोनाली निघाली लंडनला | Sonali kulkarni Going London For Shooting | Lokmat CNX Filmy

सोनालीने नुकतंच तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ह्यात सोनाली एअरपोर्टवर असल्याचं कळतंय, तिच्या आगामी सिनेमाच्या शूटींगसाठी ती लंडनला रवाना होत असल्याचं तिने चाहत्यांना सांगितलंय. br एअरपोर्टवर मास्क परिधान केलेले आणि सामानासोबतच्या फोटोंना सोनालीने 'Ready for the next plight and flight , सात समुंदर पार.... 'असं कॅप्शन दिलं आहे. सोनाली कुलकर्णीच्या या एअरपोर्ट डायरीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.तसंच हॅप्पी अँड सेफ जर्नी, अशा कमेंटही सोनालीला चाहत्यांनी दिल्या आहेतbr br #lokmatcnxfilmy #Sonalikulkarni #London br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:12

Your Page Title