प्राजक्ता गायकवाडला अश्रू अनावर | Prajakta Gaikwad Press Conference | Aai Mazi Kalubai

प्राजक्ता गायकवाडला अश्रू अनावर | Prajakta Gaikwad Press Conference | Aai Mazi Kalubai

आई माझी काळूबाई या मालिकेत सध्या जोरदार वाद सुरु आहेत . मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी या मालिकेची अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडवर काल गंभीर आरोप केले.आज प्राजक्ता गायकवाडने या आरोपांचा पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. नेमकं प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली ते पाहूया …br br #lokmatcnxfilmy #AaiMaziKalubai #PrajaktaGaikwad #AlkaKubal br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 7

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:07

Your Page Title