तनुजाची EXIT होईल का? Rang Maza Vegla | Marathi Serial | Today's Episode | Lokmat CNX Filmy

तनुजाची EXIT होईल का? Rang Maza Vegla | Marathi Serial | Today's Episode | Lokmat CNX Filmy

अनिरूद्धच्या चुकीमूळे अरूधंती आणि अनिरूद्ध वेगळे झाले तर सौंदर्या आणि तनुजा यांच्या करामतीमूळे दिपाच्या आयुष्याला ग्रहण लागलं आहे. तनुजा माईला पाय-यावरून ढकलून देते. पण हा आरोप तनुजा दिपावर टाकते आणि माईला तिने पाय-यावरून ढकलून दिलं आहे असे सांगते. त्यामुळे कार्तिक देखिल विश्वास ठेवतो. त्यामुळे भडकलेल्या कार्तिकला सौंदर्य़ा दिपा विरूद्धा अजून भडकवते आणि तिला घरा बाहेर काढण्याचा सल्ला देते.त्यामुळे आता तनुजाची एक्झिट होईल का? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmatcnxfilmy #Abhidnyabhave #Reshmashinde #Ashutoshgokhale #Harshadakhanvilkarbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:04

Your Page Title