ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकरचा वाढदिवस | Amruta Khanvilkar Birthday | Lokmat CNX Filmy

ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकरचा वाढदिवस | Amruta Khanvilkar Birthday | Lokmat CNX Filmy

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे चाहत्यांसह सिनेसृष्टीतील सहकलाकारांकडून तिच्यावर  शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अमृताच्या या बर्थ डे स्पेशलवर आम्ही घेऊन आलोय हा खास रिपोर्ट...br br #lokmatcnxfilmy #Amrutakhanvilkar #Birthday br आमचा video आवडल्यास धन्यवाद.

User: Lokmat Filmy

Views: 3

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:18

Your Page Title