चांगल्या झोपेसाठी सोपा मार्ग कोणता ? Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

चांगल्या झोपेसाठी सोपा मार्ग कोणता ? Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

आपण जीवन जगत असताना प्रामाणिकपणाने व चांगले जीवन जगले पाहिजे. आपण दिवसभर कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्याला झोपेची अत्यंत आवश्यकता असते. आपल्याला रात्री चांगली झोप येण्यासाठी आपण चांगले कार्य करणे आवश्यक आहे. आपल्याकडून दिवसभरामध्ये कोणाचेही मन दुखावले गेले नाही पाहिजे. काही काही लोक झोपेचा आनंद लुटण्यात व्यस्त असतात. आपले शरीर आणि मन जर अस्वस्थ असेल तर आपल्याला झोप लागताना अडचण निर्माण होते. त्यामुळे आपण नेहमी आपल्याला चांगले पुण्य कसे करता येईल याचा विचार केला पाहिजे. म्हणून सद्गुरुंनी चांगल्या झोपेसाठी सोपा मार्ग कोणता ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Sadhguru #LokmatBhakti #motivation #Anandbr Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 06:35

Your Page Title