प्राजक्ता माळीवर रुसलेली गंगा कोण आहे? Prajakta Mali Viral Video | Lokmat CNX Filmy

प्राजक्ता माळीवर रुसलेली गंगा कोण आहे? Prajakta Mali Viral Video | Lokmat CNX Filmy

अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर दोन चिमुकल्या मुली आहेत. पण या चिमुकल्या तिच्यावर फार रूसल्या आहेत. त्यामुळे आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून प्राजक्ता माळीची रुसलेली गंगा कोण आहे? ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmatcnxfilmy #Prajaktamali #Marathiactress br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 8

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:33

Your Page Title