धूम्रपान करणाऱ्यांना सद्गुरुंचे मार्गदर्शन! Sadhguru guidance to smokers! | Sadhguru | Lokmat Bhakti

धूम्रपान करणाऱ्यांना सद्गुरुंचे मार्गदर्शन! Sadhguru guidance to smokers! | Sadhguru | Lokmat Bhakti

आपल्या देशातील वैद्यकिय तज्ज्ञांच्या मते जगामध्ये कोणत्याही प्रकारच्या वायरसाचे आगमन झाले की सर्वप्रथम जे व्यक्ती धुम्रपान करत आहेत त्यांचा प्रथम मृत्यू होतो. त्यामुळे जगामधील अनेक धुम्रपान करणा-या व्यक्तींना हे माहिती असूनसुद्धा ते धुम्रपान करतच राहतात. धुम्रपान करणा-यांच्या या अशा कृत्यामुळे त्यांचा जीव जाण्याची शक्यता फार असते. धुम्रपान हे आपल्या आरोग्याला फार धोकादायक असूनसुद्धा अनेक लोक धुम्रपान करण्याचे थांबवत नाही. म्हणून सद्गुरुंनी धूम्रपान करणाऱ्यांना सद्गुरुंचे मार्गदर्शन! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #LokmatBhakti #Sadhguru #Smokers #Guidancebr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 07:07

Your Page Title