चंद्र आहे साक्षीलाचे ५० भाग पूर्ण । सेटवर जंगी सेलीब्रेशन |Chandra Aahe Sakshiila |Lokmat CNX Filmy

चंद्र आहे साक्षीलाचे ५० भाग पूर्ण । सेटवर जंगी सेलीब्रेशन |Chandra Aahe Sakshiila |Lokmat CNX Filmy

स्मॉल स्क्रीनवरील चंद्र आहे साक्षीला या सिरीअलचे ५० एपिसोड पूर्ण झाले आहेत त्यानिमित्ताने या सिरीअलच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. या वेळी या मालिकेची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती. सगळ्या टीमने मिळून केक कापून हा आनंद सेलिब्रेट केला.मालिकेचं यश हे संपूर्ण टीमच यश असतं त्यामुळे अभिनेता सुबोध भावेने फेसबुकवर या मालिकेचे काही खास फोटो शेअर करून पोस्ट लिहली आहे .या पोस्टमध्ये त्याने लिहंल की, चंद्र आहे साक्षीला आज ५० भाग, पुन्हा एक वेगळी भूमिका धन्यवाद, चिन्मय मांडलेकर, आणि उत्तम अभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी रुतुजा बागवे, नक्षत्रा मेढेकर, या सगळ्यांचे त्यांने आभार मानले आहेत.br br #lokmatcnxfilmy #ChandraAaheSakshiila #Subodhbhavebr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:02

Your Page Title