युट्यूबची ‘डायमंड क्वीन' | Neha Kakkar Got Youtube Diamond Award | Lokmat CNX Filmy

युट्यूबची ‘डायमंड क्वीन' | Neha Kakkar Got Youtube Diamond Award | Lokmat CNX Filmy

गायिका नेहा कक्कर सध्या सातवें आसमान पें है....अहो कारणही तसंच आहे...नुकताच नेहाला यूट्यूबकडून डायमंड अवॉर्ड मिळाला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत नेहाने याबाबत माहिती दिली आहे. या फोटोमध्ये नेहाच्या हातात एक अवॉर्ड दिसतय.......नेहा ही पहिली इंडियन सिंगर आहे जिला यूट्युब डायमंड अवॉर्डने सन्मानित करण्यात आलंय.जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून - br br #lokmatcnxfilmy #NehaKakkar #YoutubeDiamondAward br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:03

Your Page Title