बिनधास्त बिकनीमध्ये दिसली बोल्ड अमृता | Actress Amruta Deshmukh In Bold Look | Lokmat CNX Filmy

बिनधास्त बिकनीमध्ये दिसली बोल्ड अमृता | Actress Amruta Deshmukh In Bold Look | Lokmat CNX Filmy

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अमृता देशमुख सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. कारण स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिने स्वत:चे बिकनीमध्ये असलेले फोटो शेअर केले आहे. त्यामुळे तिचे चाहते सुद्दा अमृताचा हा लूक बघून घायाळ झाले आहेत.br br #Lokmatcnxfilmy #Amrutadeshmukh #Actress #Lookbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.

User: Lokmat Filmy

Views: 36

Uploaded: 2021-08-24

Duration: 01:46

Your Page Title