विनोदवीर सुदेश लेहरीवर भाजी विकण्याची वेळ का आली? Sudesh Lehri Selling Vegetables | Lokmat CNX Filmy

विनोदवीर सुदेश लेहरीवर भाजी विकण्याची वेळ का आली? Sudesh Lehri Selling Vegetables | Lokmat CNX Filmy

सुप्रसिद्ध विनोदवीर सुदेश लेहरी हा भाजी विकत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण अनेकांना प्रश्न असा पडला आहे की, एवढ्या मोठ्या अभिनेत्यावर भाजी विकण्याची वेळ का आली आहे? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatcnxfilmy #Sudeshlehri #Vegetables #Comedianbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.

User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 05:47

Your Page Title