अरुधंतीच्या नव्या लुकची झलक | Aai kuthe kay karte | Arundhati | Lokmat CNX Filmy

अरुधंतीच्या नव्या लुकची झलक | Aai kuthe kay karte | Arundhati | Lokmat CNX Filmy

अरूधंतीच्या आई कुठे काय करते या मालिकेत नुकतच अरूधंतीच बर्थ डे सेलिब्रेशन झालं आणि या वाढदिवसाला स्पेशल गेस्ट अनिरूध होता.... सो अरूधतीनं मुद्दामुन बोलवलं का हे सगळ सेब्रेशन पाहिला असा गैर समज अनिरूद्धला होतो... पण अरूधंती आपल्या वाढदिवसाला असं का करेल वाढदिवसा दिवशी ती अनिरूद्ध चेहरा बघन का पंसत करेल.... आजच्या दिवशी एकवर्ष पूर्वी अरूधंतीकडून पूर्ण तयारी करून घेतली आणि संजनाच्या प्रमोशन झाल्याच सेलिब्रेशन झालं सो म्हणूनच घटस्पोटाचे पेपर आजच्या दिवशी देण्याचा निर्णय अरूधंतीनं घेतलाbr br #lokmatcnxfilmy #Arundhati #Aaikuthekaykarte #CNXFilmybr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:11

Your Page Title