मानसिक आजारांवर १००% हमखास उपाय | Sadhguru On Mental Illness | Lokmat Bhakti

मानसिक आजारांवर १००% हमखास उपाय | Sadhguru On Mental Illness | Lokmat Bhakti

आपल्या शरीरामध्ये प्राण हा वेगवेगळ्या पद्धतीने प्रकट होतो. जीवनामध्ये आपल्याला मानसिक आजारांवर विशेष असे लक्ष द्यावे लागते. मानसिक आजारांची आपण आपल्या जीवनामधून कशाप्रकारे सुटका करून घेतो यावर लक्ष दिले पाहिजे. आपण जीवनामध्ये कोणत्याही गोष्टींचे टेंशन घेतले किंवा तणावाखाली राहीलो तर आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून सद्गुरुंनी मानसिक आजारांवर १०० हमखास उपाय यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Sadhguru #Mentalillness #LokmatBhakti #Selfrealizationbr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 07:14

Your Page Title