मी खुलासा करतो की माझं पूर्वासोबत... | Nikhil Chavan Interview | Karbhari Lai Bhari Marathi Serial

मी खुलासा करतो की माझं पूर्वासोबत... | Nikhil Chavan Interview | Karbhari Lai Bhari Marathi Serial

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका कारभारी लयभारी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले आहे. या मालिकेमध्ये राजवीर ही प्रमुख भूमिका खूपच उत्तमरित्या निभावणारा अभिनेता निखिल चव्हाणचं प्रेक्षकांनी भरभरून कौतूक केले आहे. त्यामुळे आज आम्ही खास तुमच्यासाठी अभिनेता निखिल चव्हाणला या मालिकेतील एकंदरीत प्रवासाविषयी बोलते करणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatcnxfilmy #Nikhilchavan #Entertainmentnews #Karbharilaibharibr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 25:51

Your Page Title