कोण आहे प्रदीप खरेरा? Who Is Pardeep Kharera? Manasi Naik Wedding | Lokmat CNX Filmy

कोण आहे प्रदीप खरेरा? Who Is Pardeep Kharera? Manasi Naik Wedding | Lokmat CNX Filmy

मानसीच्या लग्नाचं काऊंडाऊन सुरु झालं असताना अनेकांना तिच्या होणाऱ्या होणाऱ्या नवऱ्याविषयी म्हणजेच प्रदीप खरेरा विषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.. आणि का बरं नसावी... शेवटी आपल्या मराठमोळ्या लाडक्या अभिनेत्रीनं तिचा लाईफ पार्टन जो निवडलायं. जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ- br br #lokmatcnxfilmy #PardeepKharera #ManasiNaik #Weddingbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:29

Your Page Title