रजनी कारखानीस नक्की आहे तरी कोण? Aai Kuthe Kay Karte | Rajani Karkhanis Entry | Lokmat CNX Filmy

रजनी कारखानीस नक्की आहे तरी कोण? Aai Kuthe Kay Karte | Rajani Karkhanis Entry | Lokmat CNX Filmy

आई कुठे काय करतेय या मालिकेत आता एन्ट्री झाली आहे ती म्हणजे अनिरूद्धच्या ऑफिसमधल्या नविन सीईओची जीच नाव आहे रजनी कारखानिस. आता तुम्हा प्रश्न पडला असेल की, सीईओ आल्यानं काय फरक पडणार आहे. पण ही रजनी कारखानिस थेट पोहचते देशमुखाच्या घरी. आहो हो कारण रजनी कारखानिस ही दुसरी तिसरी कोणनसून गौरीची आई आहे. विश्वास बसत नाही ना? हो या मालिकेला जबरदस्त वळन आलयं असं म्हणयला हरकत नाही., जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर विडिओ - br br #lokmatcnxfilmy #RajaniKarkhanisEntry #AaiKutheKayKartebr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 4

Uploaded: 2021-08-24

Duration: 01:55

Your Page Title