Chala Hawa Yeu Dyaमध्ये Kushal Badrikeचा लाफ्टर धमाका | Chala Hawa Yeu Dya | Padosan Movie Comedy

Chala Hawa Yeu Dyaमध्ये Kushal Badrikeचा लाफ्टर धमाका | Chala Hawa Yeu Dya | Padosan Movie Comedy

चला हवा येऊ द्याच्या मंचावर नेहमीच विनोदवीरांची भट्टी जमते. कुशल बद्रीके आणि भाऊ कदमने आपल्या विनोदी पंचेसने या मंचावर नेहमीच धमाल उडवून दिली आहे. तर दुसरीकडे श्रेया बुगडेसहदेखील भाऊचा लाफ्टर धमाका पाहायला मिळतो..या कॉमेडी किंगचे असेच काही भन्नाट किस्से लवकरच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत…br br #lokmatcnxfilmy #kushalBadrike #Bhaukadam #Sheyabugde br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 18

Uploaded: 2021-08-24

Duration: 04:05

Your Page Title