व्यक्ति तितक्या प्रकृती म्हणजे काय? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

व्यक्ति तितक्या प्रकृती म्हणजे काय? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

आज मानव जातीचे प्रकार असंख्य आहेत. समाजामध्ये विविध प्रकारच्या जाती धर्माचे लोक हे आपलं अस्तित्व टिकवून आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्याची बोलीभाषा जरी मराठी असली तरी त्यामध्ये विविध प्रकारच्या भाषा दडल्या आहेत. अगदी अशाचप्रकारे मानव जातीचे सुद्दा असते. व्यक्ती या विविध प्रकारच्या, रंगांच्या वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी व्यक्ति तितक्या प्रकृती म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhaktibr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 61

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:05