परश्याचा Dream project |Akash Thosar To Play ARMY SOLDIER In 1962- The War In The Hills Hindi Series

परश्याचा Dream project |Akash Thosar To Play ARMY SOLDIER In 1962- The War In The Hills Hindi Series

सैराटमधील परश्या सध्या सातवे आसमानपर आहे .. त्याच कारण ही तितकच मोठं आहे.. आकाश ठोसरला त्याचा ड्रिम प्रोजेक्ट जो भेटलायं.. काय आहे पुर्ण बातमी जाणून घेऊयात या व्हिडिओतून...br आर्चीसह लाखो मुलींना आपल्या प्रेमात पाडणारा परश्या सध्या हिंदी सिनेसृष्टीत आपली डंका वाजवतोयं.. कधी तो राधिका आपटेसोबत स्क्रिन शेअर करताना दिसतो.. तर कधी प्रसिद्ध मॅक्झिन्सच्या कव्हरवर द आकाश ठोसर झळकतो.. यशाचा डोंगर चढत असताना आकाशला आता त्याचा Dream project मिळालायं..br br #lokmatcnxfilmy #AkashThosar #1962 #TheWarInTheHills #ARMYSOLDIER br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 3

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:14

Your Page Title