रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला नऊ वर्ष पुर्ण | Riteish Deshmukh And Genelia D'Souza Lovestory

रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला नऊ वर्ष पुर्ण | Riteish Deshmukh And Genelia D'Souza Lovestory

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा हे बॉलिवूडमधील सर्वांच्या आवडीचे कपल नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. आज त्यांच्या लग्नाचा ९ वा वाढदिवस असल्याने त्यांचे एकमेकांवरील प्रेम हे अजूनही कमी झालेले नाही आहे. त्यामुळे या व्हिडीच्या माध्यमातून आपण त्यांची लव्हस्टोरी ही कशी जुळून आली आहे ते बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatcnxfilmy #Riteishdeshmukh #GeneliaD'Souza #Entertainment #Couplesbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:25

Your Page Title