सईने वाजवला शंख | झाली ट्रोल | Sai Lokur Social Media Troll | Lokmat CNX Filmy

सईने वाजवला शंख | झाली ट्रोल | Sai Lokur Social Media Troll | Lokmat CNX Filmy

सई लोकूर आत्ता पक्की बंगाली झालीय.तीर्थदीप रॉयशी लग्न केल्यानंतर ती सासरी चांगलीच रमलीय..br बंगाली कल्चर, तिथले रितीरिवाज सगळं काही फॉलो करतेय..याबाबतचा एक व्हिडिओ तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केलाय..मात्र या व्हिडिओवरून सईला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलंय...सई या व्हिडिओमध्ये टिपीकल बंगाली साडी नेसून शंख वाजवताना दिसतेय. मात्र हा शंख तिने वाजवला नसून फेक साऊंड असल्याचं तिच्या फॅन्सला वाटतंय.. त्यामुळे अनेकांनी सईवर निशाणा साधलाय.br br #lokmatcnxfilmy #SaiLokur #SocialMediaTroll br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:24

Your Page Title