स्वप्नालीच्या लग्नाची Shopping | Actress Swapnali Patil Wedding Shopping | Lokmat CNX Filmy

स्वप्नालीच्या लग्नाची Shopping | Actress Swapnali Patil Wedding Shopping | Lokmat CNX Filmy

सध्या सर्वच कलाकारांची लगीनघाई सुरु आहे. यातच येत्या १४ फेब्रुवारीला आस्ताद आणि स्वप्नाली लग्न बंधनात अडकणार आहेत. पण अजून हि स्वप्नालीची लग्नाची शॉपिंग झालेली नाही. आणि याच निम्मिताने cnx च्या टीमसोबत स्वप्नाली आज शॉपिंग करणार आहे. पहा हा सविस्तर व्हिडीओ - br br #lokmatcnxfilmy #SwapnaliPatil #aastadKale #WeddingShoppingbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 17:37

Your Page Title