कोणत्या मंत्राचा जप केल्याने जीवनातील भीती दूर होईल? Which mantra will remove all fear? Sadhguru

कोणत्या मंत्राचा जप केल्याने जीवनातील भीती दूर होईल? Which mantra will remove all fear? Sadhguru

आज जगामध्ये असंख्य गुरू हे अस्तित्वात आहेत. या गुरूंचे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहेत. आपल्या जीवनामध्ये अडचणी खूप आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी आपण गुरूंचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे जात असतो. त्यावेळेला ते आपल्याला विशिष्ट मंत्राचा जप करायला सांगतात. म्हणून सद्गगुरूंनी कोणत्या मंत्राचा जप केल्याने जीवनातील भीती व चिंता दूर होईल? याबद्दल आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmatbhakti #Mantra #Fears #Life #Sadhgurubr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 4

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:42

Your Page Title