सोहमच्या आजोबाची भूमिका साकारणार Mohan Joshi | Aggbai Sasubai | Lokmat CNX Filmy

सोहमच्या आजोबाची भूमिका साकारणार Mohan Joshi | Aggbai Sasubai | Lokmat CNX Filmy

अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील आजोबांच्या व्यक्तिरेखेत आपल्याला ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन पाहायला मिळाले होते. पण रवी पटवर्धन यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. त्य़ामुळे आता आजोबांची व्यक्तिरेखा अभिनेते मोहन जोशी साकारणार..सोम्या कोंबडीच्या, चप्पलचोर अशी आजोबांची बोलण्याची स्टाईल चाहत्यांना प्रचंड आवडत होती. त्यामुळे या मालिकेचे फॅन्स आजोबांना आजही प्रचंड मिस करतायत.br म्हणूनच आजोबांची व्यक्तिरेखा आपल्याला पुन्हा एकदा या मालिकेत पाहायला मिळणारेय..br मोहन जोशी यांना जेव्हा या पात्रासाठी विचारण्यात आलं.. त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता होकार दिला.... ४ जानेवारी पासून पुन्हा एकदा तो आजोबांचा तडका मालिकेत पाहायला मिळणारये.br br #lokmatcnxfilmy #MohanJoshi #AggbaiSasubaibr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:04

Your Page Title