ऋताचं ड्रीम होम | Hruta Durgule DREAM HOME | Lokmat CNX Filmy

ऋताचं ड्रीम होम | Hruta Durgule DREAM HOME | Lokmat CNX Filmy

छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या ऋतानं अखेर तिचं हक्कांचं स्वत:चं घर विकत घेतलंय.. फुलपाखरु मालिकेतून घराघरात पोहोचणाऱ्या ऋतासाठी घर घेण्याचा सोपा नव्हता..हे Dream Home घेण्याचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी तिला ६ वर्ष मेहनत घ्यावी लागलीयं..स्वत:च हक्काचं घर असाव हे प्रत्येकाचच स्वप्न असतं.. आणि ऋताचं ते स्वप्न पुर्ण झालंय..br br #lokmatcnxfilmy #HrutaDurgule #Lodha #DREAMHOME #ApnaGharbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:13