जीवनात परिवर्तनाचा प्रवास कसा कराल? How will you transform your life? Lokmat Bhakti

जीवनात परिवर्तनाचा प्रवास कसा कराल? How will you transform your life? Lokmat Bhakti

आपल्या जीवनामध्ये परिवर्तन हे कशाप्रकारे आपल्याला घडवून आणायचे आहे याचे ज्ञान फक्त स्वत:लाच असते. आपल्याला जीवनामध्ये प्रवास करायचा असेल तर एकट्याने उंच भरारी घेण्याची कुवत आपल्यामध्ये असावी. जीवनामध्ये अनेक संकटे व दु:ख आल्यामुळे आपले संपूर्ण जीवन हे कोलमडून जाते. म्हणून पुरुषोत्तम राजिमवाले यांनी जीवनात परिवर्तनाचा प्रवास कसा कराल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Successfullife br Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 31:49