अण्णा नाईक परत येतायेत | Ratris Khel Chale Fame Anna Naik Came Back | Lokmat CNX Filmy

अण्णा नाईक परत येतायेत | Ratris Khel Chale Fame Anna Naik Came Back | Lokmat CNX Filmy

अण्णा नाईक परत येतायत....होय स्मॉल स्क्रीनवर ज्या अण्णा नाईकांचा दरारा होता ते अण्णा नाईक आता परत येतायत.....नाईकांच्या वाड्यातलं गूढ हे प्रत्येक वेळी प्रेक्षकांना खिळवून ठेवत आणि आता अण्णा नाईकच परत येतायत म्हटल्यावर प्रेक्षकांसमोर नवा ट्विस्ट असणारेय.....कारण रात्रीस खेळ चाले पार्ट २ मध्ये अण्णा नाईकांचा मृत्यू दाखवला होता... त्यामुळे पार्ट ३ मध्ये अण्णा नाईकच परत येतायत म्हटल्यावर रहस्याची शृंखला नव्या सिझनमध्येदेखील पाहायला मिळणारेय..br br #lokmatcnxfilmy #RatrisKhelChale #AnnaNaik br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 3

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:02

Your Page Title