जेनेलिया देशमुखचा हात फ्रॅक्चर कसा झाला? Oops Genelia fractures her hand | Lokmat CNX Filmy

जेनेलिया देशमुखचा हात फ्रॅक्चर कसा झाला? Oops Genelia fractures her hand | Lokmat CNX Filmy

नुकतच जेनेलियानं एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तीने तिच्या पुनर्प्राप्ती पावरी कथा शेअर केलीय....br काही आठवड्यांपूर्वी जेनेलिया स्केटिंग शिकायच ठरवल होत कारण तिला तीच्या मुलांसाठी प्रेरणादायक आणि त्यांची स्केटिंगमधली पाटर्नर बनायचं होत...आणि मग या स्केटिंग शिकत असतानाच फुल Confident ने चांगला मस्त व्हिडिओ शुट करायच ठरवलं ? आणि मग काय हा व्हिडिओ शुट करताना काही तरी भलतच घडलं हो या व्हिडिओ शुट करताना चक्क जेनेलिया पडली आणि तीचा हात फ्रॅक्चर झाला.... तरी देखिल जेनेलियानं जिद्द सोडली नाही लवकरच ती बरी होईन पुन्हा नव्या जोमाने आपल्या मुलांनसोबत स्केटिंग नक्की करेल.... सो ही पावरची कथा जेनेलियाला सोशल मिडियावर शेअर करू सांगितली ... br br #lokmatcnxfilmy #GeneliaDeshmukh #GeneliaD #skatingbr br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:03