अंजली बाई वळल्या फिटनेसकडे | Akshaya Deodhar Fitness | Anjali Bai | Tuzhyat Jeev Rangala

अंजली बाई वळल्या फिटनेसकडे | Akshaya Deodhar Fitness | Anjali Bai | Tuzhyat Jeev Rangala

तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अंजली बाईं मालिका संपल्यानंतर आता नव्या गोष्टीकडे वळल्यात.. राणादाचा नाद सोडताच एका वेगळ्या गोष्टीत अंजलीबाई रमल्या आहेत.. अंजली बाई अर्थात अक्षया देवधर आता फिटनेसकडे वळलीयं..नुकताच तुझ्यात जीव रंगला या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला.. त्यानंतर थोडाही वेळ वाया न घालवाता.. अक्षयानं फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केलीयं..br br #lokmatcnxfilmy #AkshayaDeodhar #TuzhyatJeevRangala #AnjaliBaibr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 22

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:00

Your Page Title