बाथटबमधली हि अभिनेत्री कोण? Bold Viral Photo | Lokmat CNX Filmy

बाथटबमधली हि अभिनेत्री कोण? Bold Viral Photo | Lokmat CNX Filmy

अभिनेत्री मिताली मयेकर ने बाथटबमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केल्याने एकच खळबळ माजली आहे.... तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय....लग्नानंतर सिद्धार्थ आणि मिताली लोणावळा येथील मचान रिसॉर्टला गेले होते. तिथे बाथटबमध्ये एन्जॉय करतानाचा फोटो क्लीक केला होता..तिचा हा फोटो सिध्दार्थ चांदेकरने क्लीक केला होता..... आपला हा फोटो शेअर करत तिने लिहलं की , बबली ब्लॅंकेट. फोटो क्लीक बाय सिध्दार्थ चांदेकर .....br br #lokmatcnxfilmy # MitaliMayekar #SiddharthChandekar #Lonavalabr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 4

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:07

Your Page Title