ब्राइडल अंदाजात दिसली प्राजक्ता | Prajakta Gaikwad Bridal Look | Lokmat CNX Filmy

ब्राइडल अंदाजात दिसली प्राजक्ता | Prajakta Gaikwad Bridal Look | Lokmat CNX Filmy

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या सोशल मीडियावर तिच्या ब्राईडल लूकमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे.. स्मॉल स्क्रिनवरुन जरी तिनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही तिनं इंस्टाग्रामवर शेअर केलेले व्हिडिओज साऱ्याचेच लक्षवेधून घेताना दिसतात..br br #lokmatcnxfilmy #PrajaktaGaikwad #SwarajyarakshakSambhajibr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:04

Your Page Title