Exclusive- Raja Rani Chi Ga Jodi मालिकेत होळी विशेष भाग | Holi Special | Lokmat CNX Filmy

Exclusive- Raja Rani Chi Ga Jodi मालिकेत होळी विशेष भाग | Holi Special | Lokmat CNX Filmy

सगळीकडे रंगपंचमी आणि होळीची तयारी सुरु झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी सगळे जण त्यांच्यातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग रोष विसरून जातात... तसंच होळीला वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय होतो असे म्हंटले जाते. आणि हाच होळीचा रंग लोकप्रिय मालिका राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये दिसणार आहे...या मालिकेत रंगणार होळी – रंगपंचमी विशेष भाग !मालिकेमध्ये संजु – रणजीत आणि संपूर्ण ढाले पाटील परिवार हा सण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे, पहा याची हि खास झलक br br #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 9

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:45

Your Page Title