इनाया आईला कुकिंगमध्ये करतेय मदत | Inaaya Khemu Making Roti | Kunal Khemu & Soha Ali Khan Daughter

इनाया आईला कुकिंगमध्ये करतेय मदत | Inaaya Khemu Making Roti | Kunal Khemu & Soha Ali Khan Daughter

अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान यांची मुलगी इनायाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती स्वत:साठी व तिच्या आई वडीलांसाठी चपाई लाटत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे लहानशी इनाया चपाती कशी बनवत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatcnxfilmy #Inaayakhemu #Roti #KunalKhemu #Sohaalikhan br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:15

Your Page Title