निरोगी राहण्यासाठी रोज किती पाणी प्यावं? Do this and you will be blessed with Health

निरोगी राहण्यासाठी रोज किती पाणी प्यावं? Do this and you will be blessed with Health

आपल्या जीवनामध्ये पाणी हे एक महत्वाचं जलपेय आहे. आपल्या शरीरामध्ये पाणी आहे म्हणून आपण जीवंत आहोत. आज आपण बाहेरील जलपेय द्रव्यांमुळे व बाहेरील खाद्यपदार्थांमुळे स्वत:च्या आरोग्याची वाट लावत असतो. खरं तर आपले आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी साधं पाणी व नारळाचे पाणी हे सर्वात उपयुक्त द्रव्य आहे. त्यामुळे सद्गुरूंनी आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी रोज किती पाणी प्यायला पाहिजे, यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatbhakti #Healthy #Sadhguru #Jaggivasudev #Waterbr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 05:30

Your Page Title