Lokmat Impact: गंगाची मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक | Pranit Hate- Karbhari Laybhari |Lokmat CNX Filmy

Lokmat Impact: गंगाची मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक | Pranit Hate- Karbhari Laybhari |Lokmat CNX Filmy

'कारभारी लयाभारी' मालिकेतील गंगाला मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सगळ्यांनीच रोष व्यक्त केला गंगाची मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायलाच हवी अशी मागणी अनेकांनी केली.. आणि अखेर मुंबईतील पंतनगर पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर गंगाला न्याय मिळालाये.. कारण ज्या ट्रान्सजेंडरनं गंगाला मारहाण केली होती तिला नुकतीच अटक करण्यात आलीयं...बॉबी खान असं या आरोपीचं नावं असल्याचं कळतंय.. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी चांगलीच खेळी रचली होती.. br br #Lokmatcnxfilmy #Pranithate #Ganga #Karbharilaybhari #Dancingqueen br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:33

Your Page Title