उमेश - प्रिया LIVE | चाहत्यांसोबत रंगल्या गप्पा | Umesh Kamat & Priya Bapat | Lokmat CNX Filmy

उमेश - प्रिया LIVE | चाहत्यांसोबत रंगल्या गप्पा | Umesh Kamat & Priya Bapat | Lokmat CNX Filmy

सध्या देशात कोरोनाचा फैलाव वाढताना असून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेयं. यातच मनोरंजन विश्वातील कलाकारही कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.. सोशल मिडीयाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयीची माहिती दिली होती... दोघांची कोविड चाचणी पॉजिटिव्ह आल्यानंतर दोघं घरातच क्वारंटाईन होते...br नुकतच उमेश- प्रियाचं क्वारंटाईन कालावधी संपला असून ते कोरोनातून बरे झाले आहेत. यासाठी दोघांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत थेट चाहत्यांसोबत संवाद साधलायं.. यावेळी चाहत्यांची संवात साधताना त्यांनी शुभेच्छांसाठी सगळ्यांचे आभार मानलेतbr br #lokmatcnxfilmy #UmeshKamat #PriyaBapat #Coronavirus br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 04:17

Your Page Title